dr.satish best web design developer for mac

महागांव ग्रामपंचायत :

महागांव हे गडहिंग्‍लज तालुक्‍यातील सर्वात मोठे गाव म्‍हणून ओळखले जाते. गडहिंग्‍लज तालुकयामघ्ये सर्वात जास्‍त लोकसंख्‍या असणारे गाव आहे, येथे लोकांची तहाण भागवणारा रामतीर्थ तलाव आहे, या तलावामध्‍ये पूर्ण गावाला पुरेल इतका पाणीसाठा होत असतो. महागांव गावामध्ये ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत मार्फत विविध कामाची अंमलबजावणी होते. उदा. रस्ते दुरूस्ती करणे,दिवाबत्ती सोय करणे,गटार बाधणे. इत्यादी कामे ही ग्रामपंचायत मार्फत केली जातात.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

महागांव ग्रामपंचायत ही सन 1 मे 1952 पासून कार्यरत असून सदस्य संख्या पंधरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.हगणदारी मुक्त गाव, आदर्श ग्राम पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार, हे पुरस्कार मिळाले आहेत.

सरपंच
सौ. संजिवनी शशिकांत जाधव

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. इंद्रजीत धोंडीराम पताडे

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री.राजाराम विष्णु पाटील

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

डिजिटल युगामध्ये आपल्या गावाचाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास होण्यासाठी हे App निर्माण करण्यासाठी आपल्या गावातील खालील SPONSORनी विशेष आर्थिक मदत केली आहे.

SPONSOR NAME
DESCRIPTION

SPONSOR NAME
DESCRIPTION

SPONSOR NAME
DESCRIPTION

SPONSOR NAME
DESCRIPTION

SPONSOR NAME
DESCRIPTION

ADDRESS
Mahagaon Grampanchayat
A/p Mahagaon Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416503

CONTACTS
Phone : 9665305958
Office : 02327 - 275217